खेकसावे खुशाल प्रेमाने
कुरकुरू, धुसफुसू नये कोणी
वा
खाज येताच खाजवावे पण
खाजताना असू नये कोणी
वा
खोडसाळ महाशय विडंबन आवडले.