मूळ चित्र आधी म्हटल्याप्रमाणे झंजावातच्या मलपृष्ठावर आहे. हे चित्र मी काढले आहे.एचबी, २बी, ४बी, ६बी पेन्सील्स वापरून हे चित्र काढले आहे. नंतर ते स्कॅन करून , संगणकावर घेऊन, इथपर्यंत डकवण्याचे उद्योग केले आहेत.