११ सेप्टेंबर विषयी तीन वेगवेगळ्या घटनांचे संदर्भ घेऊन केलेले विवेचन उत्तमच आहे,त्यातही भारतीय असून पहिल्या दोन घटना माहीत असल्या तरीही त्यांच्या विषयी फारच कमी विचार केला जातो हे खरेच आहे,यामुळे श्री. नाम्या यांचे अभिनंदन !