विडंबन आवडले.
शेवटचा शेर वाचून डॉ. हरिवंशराय बच्चन यांच्या ओळी आठवल्या.
(ह्या गंभीर आहेत, विडंबन नाही. पण कधी काय आठवेल ते कुणी सांगावे?)
जिसको समझा था सोना वह मिट्टी निकली
जिसको समझा था आंसू वह मोती निकला

पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
हॅम्लेट