वाईट गुन्हा घडल्याचे नाही ,गुन्हेगाराची शिक्षा माफ करण्याचे नाही̱, गुन्हेगाराचा पाठलाग थांबवणे असते. स्मारके झाली नाहीत तर हरकत नाही.

प्रकल्पाच्या  जमीनीचे ह. झाल्याचे नाही. खरेच ह.करणार्यांना पुन्हा पुन्हा निवडून स्वतःचे ह. करून घेणर्या तुम्हा मनुष्य प्राण्याचे आहे.

आमचे पाला पाचोळ्याचे काय प्रत्येक समाधीच्या पायथ्याशी आम्ही कचरा करतोच अगदी साठ्यांच्या सुद्धा.

आपला

पा.पा.