नामानिराळा, तुमची गझल फार सुंदर आहे. वाचायची कशी राहून गेली होती काही कळत नाही. मात्र आज वाचल्यावर, उशिरा का होईना, मनापासून दाद देत आहे.