नकळत 'मांसाहार' केल्याने काही पाप होत नाही.
पाप म्हणजे काय हो मोरोपंत? ते केल्याने काय होतं? त्याला काही व्याख्या असते का हो? आणि पाप कुठलं हे कोण ठरवतं?
तुम्हाला उत्तरं माहीत नसतील आणि इतरांनी ती देण्याचा प्रयत्न केला तर पाप नाही ना होणाऱ? ;-)
(ह. घ्या).