लांबलचक कथा म्हणून रोज वाचायचे टळत होते... प्रतिसादांवरून कल्पना आली... म्हणून वाचली...
भयकथा आवडली!! कधीतरी बेत जमला तर खरे तर कोणी (प्रियाली!?!?) रंगवून सांगितली तर ऐकायलाही मजा येईल.