श्या!! आठवत नाही पण त्यात मेहमूद ओमप्रकाशला भूताची गोष्ट रंगवून सांगत असतो. त्याची आठवण झाली.
पण मला सांगायला खरंच मज्जा येईल. ;-)
कथा वाचल्याबद्दल धन्यवाद.