तुम्ही पाप-पुण्य काय आहे ते विचारत आहात ना..
मग मला उत्तर द्या..'गणपती' बसले असताना तुमच्यापैकी कोणीकोणी मटण खाल्ले आहे? याला 'हो' असा प्रतिसाद द्या आणि 'गणपती'तही आम्ही नेहमीच्याच आवडीनेच मटण खातो असे कबूल करा. ;)
(है आपमें वो दम?)
- मोरू