सर्वसाक्षी, लेख छान लिहिलाय. संजीवनी-पत्र आणि फोनवरील संभाषणाच्या लकबीचे निरीक्षण आवडले.
(अवांतर - चीनमध्ये अमेरिकेच्या लोकसंख्येहून अधिक (>३० कोटी) भ्रमणध्वनी-ग्राहक आहेत.)