घरातही खाते आणि बाहेर जाऊनही खाते. (गणपती घरात येत नाही ही गोष्ट वेगळी. आला असता तर स्वतःसाठी नाही पण इतरांना त्रास होऊ नये [त्यांच्या पाप-पुण्याच्या कल्पनेत] म्हणून नसतं खाल्लं)

पण गणपतीच्या दिवसांत, संकष्टी चतुर्थीलाही सर्व काही खाते. म्हणजे हे पाळण्याचं सोडून दिलं आहे.