*ज्ञानेश्वरीची रचना कोंकणी भाषेत झाली.

याबाबत अधिक माहिती जाणकार देतीलच, पण ज्ञानेश्वरांनीच 'माझा मराठाचि बोल कवतिके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिक, मेळवीन' असे सहाव्या अध्यायात म्हटले असताना, असे विधान अभ्यासक म्हणवणारे कामत कसे काय करू शकतात?