बहिणाबाईंची आठवण आली मलाही. मला वाटते त्याचे कारण "मन वढाय वढाय" ही बहिणाबाईंची कविता! विषयाचे साम्य आहेच शिवाय ढाचाही तसाच आहे. पण अनुभूती नव्या आहेत.
खूप आवडली. तात्यांशीही सहमत. उच्च दर्जाची कविता वाचल्याचा आनंद झाला.
सोडवावे कशाला हे
कोडे मनाचे मनाचे
न्हावे रंगात तयाच्या
गीत गावे त्या रंगाचे
या ओळी छानच आहेत.
- प्रभावित