पण तुम्ही लोकांनी (प्रियाली, टगेराव, वैद्यबुवांनी) 'मला' दाखवला असता तर मी नक्कीच तुम्हा लोकांवर प्रसन्न झालो असतो. ;)
पुढच्या वेळेस लक्षात घ्या आणि जे दाखवतात त्यांना पण जरूर सांगा. गणपती जसे दुदू पीत नाही तसे तो नैवेद्यही खात नाही माहीत आहे ना ? पण मी खातो बरं का ? :) अहो भाग्य तुमचे.
- मोरू