देवांनी कोळंबी खाऊ नये असं कोण म्हणतं?
असं देव तरी नक्कीच म्हणत नाहीत. ;-)

एरवी खाल्लं आणि फक्त 'देवाच्या दिवसांत' नाही खाल्लं, तर ती देवाची फसवणूक नाही काय?

देवाची फसवणूक आहे का नाही ते माहीत नाही. स्वतःची फसवणूक नक्कीच आहे.

देव नक्की काय काय खात होते आणि पीत होते हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकेल.

विदा गोळा करायला हवा.