बरूबर आम्चं जोडीदार कोंबडं आन पिल्लू बी येऊ घात्ल्यालं हाये. तसं आमी हुंबईचं, पन आता पुन्यात वस्ती कर्नार. रस्ता वलांडुन तितं वेवस्तीत पोचलुं, तर पुन्ना भ्येट वईलच.  तंवर मात्र बायबाय आन टाटा!

- (आप्लीच, पन आता पुन्ना गावटी हऊ घात्लंली) क्वंब्डी

हाहाहा!

परवास आनि पुन्यात ऱ्हाने दोन्नी गोष्टिस्नी शुभेच्छा!