पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. १२ वर्षे परदेशात राहून परतल्यावर मायदेशातील गोष्टींशी जुळवून घ्यायचे म्हणजे काही वेळ लागणारच. या स्थित्यंतरातील (ट्रान्झिशन पिरियड) अनुभव लिहिलेत तर वाचायला नक्कीच आवडेल.