हॅम्लेट तुमच्या प्रतिसादाखातर मन:पूर्वक धन्यवाद!

तुम्ही सुचविलेली पुस्तके अवश्य वाचेन.

तुमचा रक्तदाब उच्च आढळल्याने अँजिओप्लास्टी करावी लागली म्हणता?
मग ती खरोखरीच आवश्यक होती का? हे ह्या लेखमालेच्या आधारे शोधून पाहा.
आवश्यक नव्हती असा निष्कर्ष आल्यास ते इथे जरूर प्रकट करा.
म्हणजे भविष्यात निर्णय घेतांना इतर मनोगतींना सोपे पडेल.