पु.लं. चा 'दिशाभूल म्हणतत ती हीच, कळ्ळे मू भेंब्रोबाब' (साधारणपणे) अशा शीर्षकाचा एक लेख आहे. कामत.कॉम चा प्रतिवाद करण्यासाठी तो अतिशय उपयुक्त ठरावा.