व्युत्पत्ती वाचुन छन वाटले धन्यवाद.

आणि आता थोडा विकिछळ

मराठी प्रेमी मित्रांनो,

आंग्ल विकिपीडिया वरील 'मराठी भाषेच्या लेखा अधिक वाचनीय बनवण्या  करिता , काही माहिती काही दुरुस्त्या करून हव्या आहेत. माहिती  आणि सवंगडी प्रतिसाद/टिका हवी आहे

http://en.wikipedia.org/wiki/Marathi_language

http://en.wikipedia.org/wiki/Marathi_literature

 मराठी व्याकरण

*गाथाशप्त्शती बद्दलचे अधिकृत संदर्भ

*मराठी व कोकणी संबंधातील महाराष्ट्र साहित्य परिषद(किंवा प्रतिथ यश साहित्यिक/समीक्षक/व्याकरण तज्ज्ञ,व महाराष्ट्र शासन यांच्या मतांबद्दलचे  अधिकृत संदर्भ 

* माणदेशी,मालवणी,जुदेवमराठी,नामदेव मराठी बोलींची माहिती व संदर्भ

*तिथे लिहिलेल्या व्याकरण नियमांची अचूकता

*मराठी व इतर भाषांशी शब्द संपर्क आणि संबंध विशद करणे-संस्कृत,उर्दू,हिंदी,फारसी, गुजराथी,कन्नड,तेलुगू,ओडिया,पोर्तुगीज,इंग्रजी इत्यादी

*इतर दुरुस्त्या स्वतः करा किंवा सुचवा

 

कळावे लोभ असावा हि विनंती

आपला

विकिकर