'गणपती' बसले असताना तुमच्यापैकी कोणीकोणी मटण खाल्ले आहे? 

मी घरात तर नाही पण त्यादिवशी बाहेर अंडे खाल्ले आहे. बिचारा कँटीनवाला मला सांगत होता "अरे, आज गणपती आहे ना, मग का खातो?" 
मी म्हणालो, "अरे तू बनवितोस ना? मग दे मला खायला!"