परंतु गवत खात असताना समोर दुसरा एखादा प्राणी (जसे, कुत्रा वगैरे) मांसाचे लचके तोडत असला, तर 'बेंऽऽऽऽऽऽऽऽ! ती घाऽऽऽऽऽऽऽऽण!' असे कोणा बकरीने [नाक मुरडून] म्हटल्याचे ऐकिवात नाही. बकरी आणि शाकाहारी मानव यांच्यातला हा फरक चिंत्य आहे.)
वा! मस्तच!
साती काळे.