वाव्वा. खोडसाळ तुम्हा 'विंदास' त प्रतिसाद फार आवडला. असे असले तरी काही चर्चा पुन्हापुन्हा होणारच. काही प्रश्नांची उत्तरे आम्ही पुन्हापुन्हा मागणारच.

मोरूंनी चर्चा छान मांडली आहे. वैदिक धर्मात अगदी गोमांसभक्षणही निषिद्ध नव्हते. सध्याच्या हिंदू धर्मात मासंभक्षण निषिद्ध नाही. बाकी मी टग्याशी सहमत.