आजकाल एवढ्या प्रेमानें बोलवतांय कोंण. डोळ्यांत पाणी उभे राहिलें हों तात्या.
येतों, येतों, येवढीं कोडीं आटोपतों की निघूंया.
म्हणजे तसें मे महिन्यातच म्हणा.
भोजनाचें वर्णन बरीक तोंडातून लाळ गळण्याजोगें केलेंस रें. प्रत्यक्षात काय गिळायला घालशील तें बघायचें.
दिगम्भा