नरेंद्र,
मी Angiography केली, angioplasty नव्हे. डॉक्टरांच्या मते रक्तदाब उच्च असण्याचे एक कारण म्हणजे धमन्यांचे आकुंचन झाले आहे की काय. ते बघण्यासाठी हातावरील शिरेतून एक डाय सोडतात आणि मग कॅट्स्कॅन प्रमाणे स्कॅन करतात. Angioplasty म्हणजे आपण लिहिले आहे तसे धमन्यांचे रुंदीकरण. सुदैवाने Angiography मध्ये काही आढळले नाही त्यामुळे पुढे तसे काही करावे लागले नाही. माझ्या मते Angiography आवश्यक होती.धमन्या ठीकठाक आहेत हे त्यावरून समजले.
सध्या औषधे चालू आहेत आणि रक्तदाब ठीक आहे.
हॅम्लेट
प्रतिसाद लिहीतान जास्त रोमन अक्षरे वापरू नका. प्रतिसाद लिहीताना जास्त रोमन अक्षरे वापरू नका.