- तुम्ही एका नाजूक विषयाला (माझ्या दृष्टीने) हात घातला आहे. कामत यांचा हा लेख मी ५-६ वर्षांपूर्वी महाजालावरच वाचला होता. तेव्हा त्याची दखल घ्यावीशी वाटली नव्ह्ती. तशी ती आजही वाटत नाहीच पण तुम्ही आता मनोगतावर हा प्रश्न उपस्थित केला आहे म्हणून माझे मत मांडतो.
- विषय नाजुक (भावनिक) आहे. -सहमत
- चर्चासुरू करण्याचे प्रयोजन पहिले ,मनोगत हे चर्चे करिता सुयोग्य दालन आहे.भावना मनमोकळ्यापद्धतीने व्यक्त करता येतात.
- आणि तुम्ही म्हणता ते दोन्हीगट इतरत्र महाजालावर शाब्दिकी करतच आहेत,फरक एवढाच कि ते दालन(विकिपीडिया) भावनिक वाद घालण्याचे नाही. (भावनाप्रधान मंडळींना हे लक्षात आणून देऊन उपयोग होत नाही हा भाग निराळा)
- गोवा,कर्नाटक,कोंकणी , मराठी यात बरोबर कोण आणि चुक कोण हे ठरवण्याचे स्थळ विकिपीडिया हे स्थळ नाही. तीथे संदर्भ मागीतले जातात , फक्त एक्ट्या कामतांचा संदर्भ उपलब्ध असेल ,तर तो एकटाच उजवा दिसतो.तर उद्देश बाजुघेणे नाही तर फक्त संदर्भ उपलब्ध झाले तर वापरले जावेत, विकिपीडियावर वादणारी मंडळी इतर मनोगत सारख्या अधिक योग्य ठिकाणी येउन वादावीत हि अपेक्षा.
- तीची नाळ "महाराष्ट्री" पेक्षा "शौरसेने" शी अधिक जुळते
असा उल्लेख बहुधा कामतांनीपण केल्याचे आढळते. Punjabi, Rajastani, Gujarati, and Hindi evolved from Prakrit of Magadha and Sindhi Maithili, Assamese, Bengali originated from Shouraseni Prakrit. Konkani belongs to the second group, and hence some scholars regard Bengali or Assamese as the mother of Konkani language. However, in reality the three are siblings of the same (now nonexistent) intermediary parent language.
संदर्भ उपलब्ध करता आले तर आभारी राहिन.
आपला
विकिकर
लांब रेषा क्षमस्व:
"निरपेक्ष आणि सापेक्ष
मुखपृष्ठावर अल्बर्ट आईन्स्टाईन सापेक्षतावादाचा विशेष सिद्धांत बद्दल छान लेख आहे. हे खरे कि प्रत्येक विषय सापेक्ष असतो. बेळगावचा प्रश्न बरोबर आहे. विकीपेडीया हे व्यासपीठ असे आहे कि प्रश्न असल्या बद्दल उल्लेख करता येतो पण प्रश्न पुरस्कार-करता येत नाही.
महत्वाचे विकी आधारस्तंभ
- विकिपीडिआ हा एक ज्ञानकोश आहे.
- विकिपीडिआतील लेख तटस्थ,वस्तुनिष्ठ,समतोल, सर्वसमावेशक दृष्टीकोनातून लिहीणे अपेक्षित असते.
- विकिपीडिआ मुक्त आहे.
- विकिपीडिआ वापरणाऱ्यास फुकट आहे.
- विकिपीडिआ चे वापरकर्ते मतांबद्दल सहमत नसतात तेव्हासुद्धा एकमेकांचा व विरुद्ध मतांचा आदर करतात. एकमेकांबद्दल साधारण विधाने तसेच वैयक्तिक आरोप करण्याचे टाळतात. सभ्य आणि शांत रहातात. शक्य तेथे संपादना करिता योग्य संदर्भ उद्धृत करुन देतात. विचार जुळले नाहीत तर संपादनास संघर्षाचे स्वरुप न देता, दर २४ तासात एक पेक्षा अधिक वेळा आधीची आवृत्ती बदलण्याचे टाळतात व चर्चा पान।चर्चा पानावर परस्पर चर्चा करतात. येथील संपादन व्यक्तिगत विश्वासार्हतेने होणे अपेक्षीत असते. त्यासाठीइतरांबद्दल विश्वास दाखवणे सुद्धा अपेक्षीत असते. आपला मुद्दा पटवण्या करिताविकिपीडियास संत्रस्त करु नये व सभ्य पणे विकिपीडिआतील उपलब्ध मार्गांची योग्य माहिती व शोध करुन घेउनच मार्ग काढणे व आपले वेगळे मत नोंदवणे अपेक्षीत असते. वृत्ती सतत सर्वांना साभाळुन नेणारी, मनमोकळी स्वागतेच्छु ठेवावी हि अपेक्षा असते. "
- -----------------------------------------------------------
-
आखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम हा तामीळनाडूतील एक प्रमुख राजकिय पक्ष आहे.त्याची स्थापना तामीळ चित्रपटस्रुष्टीतील लोकप्रिय नट श्री. मरूदूर गोपाळ रामचन्द्रन (एम.जी.रामचन्द्रन) यांनी केली.श्री.रामचन्द्रन हे १९७२ पर्यंत तामीळनाडूचे पहिले काँग्रेसेतर मुख्यमंत्री श्री.सी.एन.अण्णादुराई यांच्या द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाचे महत्वाचे नेते होते. अण्णादुराई यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे श्री.एम.करूणानिधी यांच्याकडे गेली.त्यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे रामचन्द्रन यांनी 'अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम' या त्यांच्या नव्या पक्षाची स्थापना केली.
३० एप्रिल १९७३ रोजी नव्या पक्षाने 'दोन पाने' हे निवडणुक चिन्ह स्विकारले.१६ मे १९७६ रोजी श्री.रामचंद्रन यांनी पक्षाचे नाव बदलून 'आखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम' हे ठेवले.त्यादरम्यान अभाअण्णाद्रमुक पक्ष केंद्रात सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाचा मित्रपक्ष बनला. श्री.रामचंद्रन यांनी एम.करूणानिधी यांच्या सरकारवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे केंद्र सरकारने करूणानिधींचे सरकार १९७६ मध्ये बरखास्त केले