इतक्या मनापासून दिलेल्या अभिप्रायांसाठी तेवढ्याच मनापासून आभार.
तात्या, इतका उच्च दर्जा दिल्यावद्दल शुक्रिया :)
अत्यानंद, वैशाली, प्रभावित........... बहिणाबाईंची आठवण आली........ आम्ही धन्या जाहलो. कदाचित चालीमुळे तसं वाटलं असेल.
नरेंद्र, तुमच्या कौतुकामुळे अगदी भरून आलंय हो. खूप खूप आभार.
मिलिंद, अरुण........ व्यक्ती तितक्या प्रकृती हेच खरं:) तुम्ही लोकांनी मनापासून माझी कविता वाचलीत आणि आवर्जून प्रतिक्रिया लिहिलीत ह्यातच मला सगळं मिळालं.
रोहिणी, आपल्या दोस्तांना आपण लिहिलेलं आवडलं........ और क्या चाहिये रे? मनापासून आभार.