लेखाचा विषय वेगळा आहे आणि वेगळ्या पद्धतीने लिहिला आहे. अभिनंदन.
आजीवनपत्र (सिमकार्ड, जे फक्त जिएसएम मध्ये चालते) व संजीवनपत्र (टॉप-अप / रिचार्ज व्हाउचर, सिडिएमए व जिएसएम दोन्हीकरता) अशी शब्दरचना असावी असे मला सुचवावे वाटते.
- मिलिंद२००६