लीवरची/ काळजाची शेती करता येईल. 'लीवर रीजनरेट्स इटसेल्फ़' असे म्हणतात. साती डागदरीण, चूक असल्यास सांगा.खाण्यापिण्याच्या सवयींवरून काळजाच्या व्हरायट्या ठरवता येतील.