हॅम्लेट, आपला प्रतिसाद वाचण्यात माझीच जरा चूक झाली.
तरीही, अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीसाठी शरीराचा सारखाच छेद घ्यावा लागतो. अँजिओग्राफी करणे आणि अँजिओप्लास्टी करणे शारीरिक क्षतीच्या दृष्टीने सारखेच आहे. जे निदान अँजिओग्राफीने साधता आले, ते ताणचाचणी, कार्टोग्राफी अथवा सी.टी. स्कॅन द्वारेही साधता आले असते. असे असता अँजिओग्राफी का करण्यात आली ह्याचा शोध घ्या. आम्हालाही जरूर सांगा!