खाण्यापिण्याच्या सवयींवरून काळजाच्या व्हरायट्या ठरवता येतील.

म्हणजे, 'उलटं' वगैरे?

- टग्या.

नाही हो टगोबा , म्हणजे तूप खाणाऱ्याचं सात्विक, लोणचं खाणाऱ्याचं तामसी असं असावं.

किंवा डाळभात खाणाऱ्याचं इंडियन आणि पिझ्झा बर्गर वाल्याचं फॉरिनमेड असावं.

(ता. क. माझा सासरी गावठी बियाणं आणी खत वापरून्पिकवलेलं अन्नधान्य 'गावरान अस्सल' आणि संकरित बियाणं आणि रासायनिक खतं वापरलेलं 'सरकारी' असं म्हणतात. )