टग्या म्हणतात तसे - प्रश्न भावनिक पातळीवर नेला की काही वाद-प्रतिवाद राहातच नाही.

"वाद-प्रतिवाद राहत नाही"पेक्षा "हेही तंत्र दोन्ही बाजूंनी (बाजूंना?) वापरता येतं"...

बाय द वे काही वर्षांपूर्वी मंदार मोडकांच्या कल्पनेवर आधारित कथा "वी इट पिग (की पोर्क); डोंट वी?" वाचल्याचं आठवंतय.

यावरून "People who love sausages and respect the law shouldn't see either one being made" हेही असंच आठवलं... (बाप रे! १०%चा नियम बोंबलणार आता!)

- टग्या.

१०%चा नियम डावलण्यासाठी काहीबाही:
"फ़ोर लेग्ज़ गूड, टू लेग्ज़ बॅऽऽऽऽऽऽड!"
"फ़ोर लेग्ज़ गूड, टू लेग्ज़ बॅऽऽऽऽऽऽड!"
"फ़ोर लेग्ज़ गूड, टू लेग्ज़ बॅऽऽऽऽऽऽड!"
"फ़ोर लेग्ज़ गूड, टू लेग्ज़ बॅऽऽऽऽऽऽड!"
"फ़ोर लेग्ज़ गूड, टू लेग्ज़ बॅऽऽऽऽऽऽड!"
"फ़ोर लेग्ज़ गूड, टू लेग्ज़ बॅऽऽऽऽऽऽड!"