(ता. क. माझा सासरी गावठी बियाणं आणी खत वापरून्पिकवलेलं अन्नधान्य 'गावरान अस्सल' आणि संकरित बियाणं आणि रासायनिक खतं वापरलेलं 'सरकारी' असं म्हणतात. )

म्हणजे, "गावठी कोंबडी"/"विलायती कोंबडी"सारखं?

(डिस्क्लेमर: कृपया या विधानाचा संबंध मनोगतावरील इतर कोठल्याही लेखाशी जोडू नये. मनोगतावरील अथवा मनोगताबाहेरील कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी अथवा पात्राशी काहीही साधर्म्य आढळल्यास तो एक निव्वळ योगायोग समजावा.)