टग्या म्हणतात तसे - प्रश्न भावनिक पातळीवर नेला की काही वाद-प्रतिवाद राहातच नाही.

आणि तर्कसंगत युक्तिवाद करता येत नाही.

मला तुम्ही म्हणता तशाच व्हरायट्या अभिप्रेत आहेत. टग्यांना अपेक्षितशी उलट्या काळजाची व्हरायटी 'उतीसंवर्धनाने' उगवता येईल काय?