या स्थित्यंतरातील (ट्रान्झिशन पिरियड) अनुभव लिहिलेत तर वाचायला नक्कीच आवडेल.
सहमत

एक शंका
कोंबड्या स्थलांतर करीत असतात काय? कोंबडी स्थलांतर करणारा पक्षी नाही (मायग्रेट्री बर्ड) नाही असे वाटते.