टगोजीपंत,
हल्ली असं बहुधा काही राहिलं नसावं.
हल्ली काहीच खरं नसावंसं दिसतंय.
प्रत्यक्षात हा पक्षी अटलांटातून परत गेलेला मला कधी दिसलेला नाही. कधीही पहा, स्थानिक असल्यासारखा दिसतोच.
तुम्ही दिलेली माहिती रोचक आहे. मनात दोन शक्यता डोकावल्या -
१. अटलांटावासी येणाऱ्या सर्व कॅनडा गूज़ पक्ष्यांचा फडशा पाडत असावेत.
२. तुम्ही कॅनडा गूज़ पक्षाचे रूपक घेतले असावे :) असे दुसऱ्या वाक्यावरून
वाटते.
चित्तरंजन