तुमचे प्रतिसाद खूप आवडले.. एकदम मुद्देसूद ! शाकाहारी लोकांना मांसाहार न करण्याचे कारण कशाला लागते? नाही खात तर नका खाऊ नं.. कारणमीमांसा कशाला!

( मी मिश्राहारी आहे.)