शाकाहारी लोकांना मांसाहार न करण्याचे कारण कशाला लागते? नाही खात तर नका खाऊ नं.. कारणमीमांसा कशाला!
सहमत..
पण ( मी मिश्राहारी आहे.) कशाला? जर मांसाहार करतो तर मांसाहार म्हणा ना? नुसताच शाकाहार न करणारा म्हणजेच मांसाहार सुद्धा करणारा हा मांसाहारी झाला ना? उगाच स्वतःला मिश्राहारी म्हणून वेगळे असे काय सिद्ध होते?