खूप दिवसानंतर काही लिहिले आहेस....छान!!... गंभीर विषयाकडून अश्या प्रेमळ विषयाकडे विषयांतर केलेस, हे छान केलेस...आमचा काही गैरसमज झाला नव्हता.....तरीही ज्यांचा झाला असेन त्यांचा गैरसमज दूर केल्याबद्दल आभारी...;-)

पुढेही असेच लिहीत राहा...पण लोकांना संभ्रमात नको पाडूस......

--मनोज