या दोन शब्दांमधे फरक वाटतो. मी तिन्ही त्रिकाळ मांसाहार करत नाही. कधीतरी १-२ महिन्यातुन एकदा करते.त्यामुळे मिश्राहारी हा शब्द बरोबर वाटतो. अर्थात त्याला कुणी मांसाहारी म्हणत असेल तर मला काही प्रॉब्लेम नाहीय. चालुदे चर्चा..