नरेंद्र,
माझी रीनल अँजिओग्राफी केली होती. यामधे फ़क्त किडनीला जाणाऱ्या धमन्या स्कॅन करतात. आपण म्हणता ती हृदयाची अँजिओग्राफी कदाचित वेगळी असावी.
हॅम्लेट