असाच भारतात दारू/अल्कोहोल मिश्रीत पेयांचे समर्थन कितपत योग्य हा सुद्धा एक चर्चेचा विषय बनू शकतो.
वाताकुलीत यंत्र लावून केलेल्या "थंड प्रदेशात" दारू/अल्कोहोल मिश्रीत पेये पिण्यास हरकत नसावी, असे वाटते !!
(पेयाभिलाषी) सुनील