विचक्षणराव,
खुन्या मुरलीधराबाबत आपण लिहिलेली माहिती चुकीची आहे असे मला वाटते. तुम्ही नीट चवकशी करून सुधारणा करावी ही विनंती.
त्या नावाचा नाना फडणिसांशी संबंध आहे. (हिंट)
कलोअ,सुभाष