टग्या व साती यांची चर्चा आवडली. बाकी म्हणजे जेजे खाता येईल तेते खावे अश्या मताची मी आहे. पोटाला न पचणारे पदार्थ (उदा लाकूड), अथवा जिभेला न रुचणारे पदार्थ सोडून द्यावे.