वा!! तोंडाला पाणी सुटतंय :-) . रंगाची कल्पना आवडली.

पुऱ्या लाटताना :  सर्वप्रथम २-३ पोळ्या लाटून, एका पोळीवर तूप पसरवणे,त्यावर पीठ लावून त्यावर दुसरी पोळी ठेवून तीच क्रती परत करणे,असेच तिसऱ्या पोळीलापण हीच क्रती. याची एक सुरळी (रोल) करणे, त्याचे २ इंच जाडीचे(पुरीसाठी)तुकडे करून पुरी लाटणे. असे केल्याने पुरी तळताना छान पदर सुटतात.