वैद्यमहाशय,

महान क्रांतिकारकांच्या बलिदानाला आत्महत्या ठरविल्याबद्दल आपले अभिनंदन! असे महान विचारवंत शताकतून एखादेच जन्माला येतात.

एक नम्र विनंती. हा लेख तुम्हाला नसलेल्या पण असंख्य भारतियांना वंदनिय असलेल्या क्रांतिकारकांना आदरांजली देण्यासाठी आहे. आत्महत्या या विषयावर कृपया स्वतंत्र चर्चा सुरू करा, त्यासाठी या आदरांजलीचा वापर करू नका.