६९ दिवस उपोषण म्हणजे सॉलीडच आहे.
अवांतर: आत्महत्या हा गुन्हा मानला जाऊ नये हे माझे वैयक्तीक मत आहे. आत्महत्या व दयामरण यांना (कायद्याचा गैरवापर टाळायची व्यवस्था करुन) सामाजिक मान्यता देण्यात यावी असे वाटते. मनोगतावर मुद्देसूद चर्चा,मतांचे खंडन,संदर्भ,पुरावे इ.इ. सर्व मला माझ्या सिमीत ज्ञानामुळे करता येत नाही म्हणून मुद्दे न देता फक्त मत व्यक्त करत आहे. (याला काहीजण पळपुटेपण म्हणतील, तसे तर तसे.)विषयांतराबद्दल क्षमस्व.