सुभाष,
तुमचे म्हणणे पटण्यासारखे आहे. शेवटी आपण आपले जीवन आनंदी करण्यासाठीच ही बन्धने घालून घेतली आहेत. नाहीतर आपण मनुष्यप्राणि न रहाता फक्त प्राणि राहिलो असतो. काही बाबतीत अतिरेक झाला असेल एव्हढेच. अशी बन्धने पाळल्यामुळे काही प्रमाणात आपले आयुष्य वाढले आहे.