कधी ओठांवरी रेंगाळते, छळते मला
कधी गालातल्या गालात हसते चांदणे
वाव्वा.

मतला, मक्ता, मक्त्यातही तुझ्याइतके परंतू लख्ख नसते चांदणे मस्त. एकूण गझल आवडली.